Baya weaver birds : अरे खोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला! | Bayaweaver | सुगरण पक्षी | Sakal Media |

2021-08-23 3

Baya weaver birds : अरे खोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला! | Bayaweaver | सुगरण पक्षी | Sakal Media |
कानकात्रे (ता. खटाव) : श्रावणात हिरव्यागार गवताची पाती गोळा करुन, घरटी बांधण्याची लगबग सुगरण पक्ष्याची सुरु आहे. ग्रामीण भागात विहिरीतील काटेरी बाभळीच्या फांद्यावर सुगरण पक्षी, घरटी बांधताना दिसत आहेत. मे ते सष्टेंबर हा सुगरण पक्षांचा, विणीचा हंगाम असतो. अशाच सुगरण पक्षाची मायणी पक्षी संवर्धन राखीव क्षेत्रातील कानकात्रे (ता. खटाव) येथे चाललेली लगबग. (व्हिडिओ : अंकुश चव्हाण)
#Satara #Shravan #Bayaweaver #Khopa #Khatav #Maharashtra #BirdNestMakingBayaWeaver #BayaWeaver #weaverbird #nature

Free Traffic Exchange